अष्टावरण आवरण म्हणजे कवच व आठ गोष्टीचे आवरण म्हणजे अष्टावरण. लिंगायतांचे दोष समूळ निणारण्यासाठी आपल्या कार्यात सतत जागृत असणारे आचरण किवा रक्षाकवच म्हणजे अष्टावरण. “अष्टावरण हे आध्यात्मिक आनंदमय अनुभवाचे आठ खांब आहेत.हे आठ खांब मानवी जीवणाचे आध्यात्मिक उत्तुंग शिखरावर पोहचविणारे आहेत. 🔯🌷 गुरु 🌷🔯 महात्मा बसवण्णांनी “अरिवे गुरु” म्हणजे ज्ञान हाच गुरु असे सांगितले आहे….